चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी तयार करा फेसवॉश | How to Make Face Wash at Home | Diy Face Wash<br /><br />भलं मोठं skincare routine फॉलो न करता तुम्हाला जर अगदी सोप्या पद्धतीने तुमचा चेहरा तजेलदार बनवायचा असेल तर फक्त फेसवॉश वापरून सुद्धा होऊ शकतं. होय! आणि हा फेसवॉश बाजारातला एखादा महागडा फेसवॉश नसून घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवता येणारे.